by नासा ( NaSa ) येवतीकर ✓ · 18 Sept 2021
आजकालचे युवक सायकल चालविण्यात संकोच करतात. महागडी गाडी आणि कार चालविण्यात त्यांना स्वतः ची शान वाटते. सायकल चालविल्यामुळे आरोग्य चांगले राहते. प्रदूषण होत नाही.
Loading comments…
Loading comments…