by Ramesh Dongare ✓ · 30 Aug 2021
याकूब हुसेन हे सरकारी नोकर होते.तसेच वरिष्ठांचा आदेश मानणारे एक कर्तव्यदक्ष अधिकारी होते.तसेच काही तरी महत्वाचे काम असल्याशिवाय असा आदेश देणार नाहीत अशी त्याना पूर्ण खात्री होती.
Loading comments…
Loading comments…