by Nilesh Jadhav ✓ · 9 Feb 2020
काहीच न बोलता त्याने खिशातून काढलेल्या नोटांचा बंडल कल्पीकडे भिरकावला आणि तिथून निघून गेला. रात्रीच्या अंधारातली शांतता भेदत त्याची फटफटी फटफट करत निघून गेली.
Loading comments…
Loading comments…