by Mohit Kothmire ✓ · 11 Feb 2020
“बाबा मी सांगणार होतो... मृणालची काही चूक नाही मुळात माझं खूप प्रेम आहे तिच्यावर आणि तिचंही...” असं पटकन तो बोलून जातो. आता घाबरत उभा असलेला निरव मृणाल येताच अचानक वीज संचारावी असा बोलून बसतो.
Loading comments…
Loading comments…