by Kalidas Ajegaonkar ✓ · 21 Nov 2019
आदित्यने गाडी जुईच्या ऑफिसकडे जाणाऱ्या वळणावर तिला दिसणार नाही अश्या रीतीने उभी केली, आणि तिच्याकडे बघत राहिला. तिच्या चेहऱ्यावर भेटीची ओढ स्पष्टच दिसत होती.
Loading comments…
Comments
Loading comments…