by Ashvini Kapale Goley ✓ · 25 Jan 2020
बाबा खूप शूर होते, ते अमर झाले बाळा. इतरांचे बाबा घरच्यांचं रक्षण करतात पण आपले बाबा पूर्ण देशाचं रक्षण करायचे.. खूप धाडसी होते बाबा..
Loading comments…
Loading comments…