by Manisha Awekar ✓ · 12 Oct 2020
दोघेही खालमानेनेच घरी आले.आलिया भोगासी असावे सादर ह्या न्यायाने सुनीलही शेतावर जाऊन वडिलांना मदत करुन आला. मूकपणानेच रात्रीची जेवणे झाली. बोलण्यासारखे आता काही उरलेच नव्हते.
Loading comments…
Loading comments…