by Manisha Awekar ✓ · 20 Oct 2020
जसे अवर्षण, अतीवर्षण वाईट तसेच अवकाळी पाऊसही वाईटच. ह्या अवकाळी पावसाने भातशेती , ज्वारी , कापूस ,ऊस ह्या पिकांचे नुकसान झाले. हाताशी आलेली पिके गेल्याने पांडू रुक्मिणी हतबल झाले.
Loading comments…
Loading comments…