by Sanjay Raghunath Sonawane ✓ · 10 Jul 2019
शिक्षणातून आम्हाला कोणते उद्दिष्ट गाठावयाचे आहे? त्याचा सारासार विचार करणे काळाची गरज आहे. शिक्षण कोणत्या दर्जाचे असावे?अभ्यासक्रम समितीने त्या पाठीमागे कोणते उद्दिष्ट ठरवले आहे, हे समजून घेणे काळाची गरज आहे.
Loading comments…
Loading comments…