by Jaya Godbole ✓ · 30 May 2020
'शिवथरघळ' हे 'सुंदरमठ' या नावानेसुद्धा ओळखले जाते. 'शिवथरघळ' ही एक विस्तीर्ण गुहा आहे. या शिवथरघळीचा पुनर्शोध इ.स. १९३० मध्ये श्री रामदास स्वामींच्या एका अनुयायांनी लावला.
Loading comments…
Comments
Loading comments…