by Anuja Dhariya-Sheth ✓ · 27 Jul 2020
तो आकांक्षाचा फोटो बघत हरवून गेलेला... आजीने त्याच्या पाठीवर हात ठेवला अन् आजीच्या कुशीत जाऊन तो रडू लागला.... आजीला पण भरून आले पण सुहाससाठी तिने स्वतःला आवरले... असे काय झाले होते चला बघू या.....
Loading comments…
Loading comments…