by Dhanshri Kaje ✓ · 8 Jun 2020
कसला तरी आवाज होतो आणि सगळीकडे एकच गोंधळ सुरु होतो. रात्रीची वेळ. ११:३० वाजलेले असतात. डॉ. रुद्रा, (डॉ. सी. रामन यांच्या केबीनमध्ये येउन.) “डॉ. वशिष्ठ आपल्या रूममध्ये नाहीये. आम्ही त्याला खूप शोधले.
Loading comments…
Loading comments…