by रुपाली पाटील ✓ · 2 May 2021
मग तिनं मागून येणारा त्याचा हात घट्ट पकडला आणि सेफ्टी पिनने हातावर मारायला सुरुवात केली.. त्याने हात मागे ओढण्याचा प्रयत्न केला..पण आरुत जणू दुर्गा अवतरली होती..हातातून रक्त यायला लागलं.
Loading comments…
Loading comments…