by Bharati Sawant ✓ · 13 Mar 2020
टाकळी गावी तपस्वीपणे, वैराग्याने, एकाग्रतेने बारा वर्षे रामोपासना केली. आत्मसाक्षात्कार होऊन ते संपन्न झाले. चौतिसाव्या वर्षी भारतभ्रमण, तीर्थयात्रा करून वयाच्या ३६ व्या वर्षी ते कृष्णातीरी आले.
Loading comments…
Loading comments…