by krishnakant khare ✓ · 21 Nov 2019
आपल्याला श्रमा शिवाय पर्याय नाही हे जेव्हा कळतं त्यावेळी खुप उशीर झालेला असतो,पण आपण हुशारीने वेळीच सावरले व श्रम करण्याचा प्रयत्न केला तर त्या श्रमाचे फळ आपल्याला अवश्य मिळते.
Loading comments…
Loading comments…