by Shobha Wagle ✓ · 2 May 2020
वत्सलाबाई ज्या बाकावर बसायची त्याच्या उजव्या बाजूच्या बाकड्यावर एक म्हातारा बसायचा. वत्सलाबाई असेपर्यंत तो तेथे बसलेला असायचा. ती गेल्यावर थोड्या वेळाने तेही निघून जायचे. असे बरेच दिवस झाले.
Loading comments…
Loading comments…