by नावात काय आहे ... ✓ · 2 Nov 2020
रात्र बरीच झाली होती.कार्यक्रम संपला होता.हवेत गारवा वाढला होता.वर आकाशात मळभ दाटले होते.आदीच्या मनात मात्र आठवणींचे टिपूर चांदणे पसरले होते.
Loading comments…
Loading comments…