by Arun Gode ✓ · 1 Apr 2022
मुलगी चंद्राच्या कले प्रमाने मोठी-मोठी होत होती. ती कॉन्वेंट मध्ये जायला लागली होती. घरी आई-वडिल शिक्षक असल्यामुळे तीच्या कडे दोघांचे चांगले लक्ष होते. ती पण मेहनती होती.
Loading comments…
Loading comments…