by SURYAKANT MAJALKAR ✓ · 27 Jul 2020
बाहेर काहीतरी गडबड झाली. आपले कपडे आवरत असताना एक कानाखाली पडली. शाळेत पी.टी.च्या सरांनी वाजवलेली एक आणि आता ही दुसरी. रात्री साडेबारा वाजता पोलिसांसोबत पंधरा जणांची वरात अंधेरी पोलिस स्टेशनला पोहोचली
Loading comments…
Loading comments…