by नासा ( NaSa ) येवतीकर ✓ · 18 Jan 2021
पैश्यावरून आणि काही देण्या-घेण्यावरून घरात धुसफूस चालू झाली होती. दिवाळीला साडी घेतली नाही तेव्हा संक्रातीला मला चांगली साडी घेऊन द्या म्हणून सुनंदाने प्रकाशजवळ हट्ट धरली होती.
Loading comments…
Loading comments…