by Suvarna Thombare ✓ · 28 Dec 2021
संत जनाबाई ना आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या होत्या. सर्व विसरून त्या विठ्ठल चरणी लीन झाल्या होत्या. हे त्यांचे काव्य वाचल्यानंतर लक्षात येते.
Loading comments…
Loading comments…