by Pushpanjali Sonawane ✓ · 10 Apr 2020
कावळा म्हणाला, अगं माणसाला देवाने बुद्धी दिली आहे तो शोधून काढेल कोरोनावर उपाय. पण उपाय मिळेपर्यंत रहायला हवं शहाण्यासारखं घरात. त्यांचा संवाद कानात साठवून मीही सुन्न झाले होते.
Loading comments…
Loading comments…