by Bhavesh Lokhande ✓ · 4 Jan 2021
स्मारकांवरची ज्योत आता छान तेवत होती. पावसाच्या थेंबांच्यावर सूर्याची किरणे पडून परावर्तित होत होती अन त्यामुळे भवताल थोडा अधिक प्रकाशित झाला होता.
Loading comments…
Loading comments…