by कविता दातार ✓ · 21 Jan 2022
अंकित ने रफिकचा मोबाईल चेक केला, तेव्हा त्यात स्पायह्यूमन नावाचं स्पायवेअर ॲप आढळून आलं. त्यात श्रेयाचाच नाही तर इतरही काही मुलींचे फोन हॅक करून क्लोन केलेले दिसले.
Loading comments…
Comments
Loading comments…