by Ajay Nannar ✓ · 25 Oct 2020
पहिलेच मी घाबरलो होतो आता अजून घाबरलो पण मला काहीही करून बस सोडायची नव्हती. शेवटची बस होती त्या समोर आणि मागे दुसरं कुठलं वाहन दिसत नव्हतं. मी वेगात निघालो.
Loading comments…
Loading comments…