by Sumit Sandeep Bari ✓ · 30 Sept 2021
एक सरडा असतो त्याच्या शेपटीत काटा घुसतो, तो काटा काढायला एका न्हाव्या कडे जातो आणि म्हणतो न्हावी दादा माझ्या शेपटीतला काटा काढून द्या. न्हावी म्हणतो नाही बाबा तुझी शेपटी तुटली तर..
Loading comments…
Loading comments…