by rups suspense ✓ · 19 Mar 2021
आपल्याच विचारात गाडी चालवत असताना डोळ्यात जमा झालेल्या पाण्यामुळे पुढचं सगळंच धुरसर दिसायला लागलं..काहि कळायच्या आत गाडी स्लिप झाली खाली भाई आणि वर गाडी.. अस घसरत फूट भर अंतर तर पार पडलंच...
Loading comments…
Loading comments…