by Madhuri Sharma ✓ · 19 Jan 2021
स्त्रीची सामाजिक अवस्था तेव्हाच बदलेल जेव्हा मुलांना स्त्रीचा आदर करण्याचा संस्कार त्यांच्या मनात रूजवला गेला असेल. एकवेळ मुलगा श्रीमंत नाही झाला तर चालेल पण तो एक चांगला माणुस तरी घडलाच पाहिजे.
Loading comments…
Comments
Loading comments…