by Chaitali D ✓ · 27 Jul 2020
बाहेरून स्ट्रेचर आला मृतदेह लगबगीने प्लास्टिकमध्ये ठेवला गेला. स्ट्रेचर खाली घेऊन जाऊ लागले आणि मी माझ्या कॅबीनमध्ये. जाता जाता माझे डोळे पाणावले.
Loading comments…
Comments
Loading comments…