by Prashant Subhashchandra Salunke ✓ · 14 Feb 2020
तू हे का समजत नाही की तुझा नवरा विराग आता या जगात राहिला नाही. भानावर ये सुधा... भानावर ये... तुझ्या नवर्या विराजचे कपडे घालून... त्याची नक्कल करून तू कुठपर्यंत स्वतःची अशी फसवणूक करत राहशील?
Loading comments…
Loading comments…