by Priyanka Kumawat ✓ · 13 Sept 2020
आम्ही सगळेच ते ऐकून रडू लागलो. मला तर काही सुचेना. म्हणजे रोज मी सुगंधाच्या भुतासोबत खेळायचे हा विचार करून माझ्या अंगावर शहारा आला. पण तिने मला कधी त्रास दिला नव्हता. उलट माझा जीव वाचवलेला.
Loading comments…
Loading comments…