by Anita Shinde ✓ · 12 Feb 2020
सूर्य डोक्यावर आला तरी सुंदर उठला नाही म्हणून मुलं ओरडतच त्याच्याकडे धावली. त्याचा कान ओढताच तो कोसळला......... अन् मात्र "सुंदर मेला सुंदर मेला" मुलांनी एकच गलका केला!!
Loading comments…
Loading comments…