by Mitesh Kadam ✓ · 10 Jul 2020
अरे राजा, मूर्ती नाही मिळाली, बाबांनी उत्तर दिले. म्हणून मी गणरायाचे छायाचित्र आणलं आहे. आपल्या देव्हाऱ्यात जे बाप्पा आहेत ते खराब झाले आहेत ना, म्हणून मग मी हे घेऊन आलो. मी पूर्णपणे नाराज झालो होतो.
Loading comments…
Loading comments…