by Ratnadeep Sawant ✓ · 23 Jul 2021
आता आम्ही उंच वसलेल्या मंदिराच्या पायथ्या जवळ पोहचलो होतो. उंच उंच सह्याद्रीच्या रांगा सर्वत्र आणि त्यातल्याच एका रांगेच्या कुशीत आम्ही उभे होतो.
Loading comments…
Loading comments…