Loading…
सायली म्हणाली। हो ग थांब तुझा डबा देते. माझी गोड ताई म्हणून एक गोड चुंबन तिच्या गालावर देऊन सायली धावून एटोत जाऊन बसली. तिला हाथ हालवता माऊली विचारात गेली, पांच वर्ष झाले सायली चा जन्म झाला तेव्हांं आई तिला जन्म देतानींच वारली, छोटीसी सायली तिच्या हातात देऊन.
Comments
Loading comments…