by Bhavesh Lokhande ✓ · 4 Jan 2021
तिच्याही मनात त्याच्याविषयी आपुलकी निर्माण झाली होती. तिच्या जवळपास अर्ध्या वयाचा हा पुरुष तिला भावला होता.दोघे एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकायला लागले होते.
Loading comments…
Loading comments…