by Amruta Salunkhe ✓ · 5 Aug 2020
तरीही दादाने पाटावरून उठून ती १००० रूपयांची नोट जबरदस्तीने हातात दिली आणि हातात नोट टेकवत "तेच शब्द" बोलून गेला - "बाय, तोच ड्रेस घे, जो तू TV मधल्या जाहिरातीत पाहिला होता." टचकन डोळ्यात पाणी आले.
Loading comments…
Loading comments…