by Shraddha Morajkar ✓ · 22 Feb 2020
आता मात्र चिमणी घाबरली आणि चिऊ चिऊ चिमण्याला हाक मारू लागली. पण चिमणा काही थांबला नाही, तो उडत उडत तिच्यापासून दूर गेला. चिमणीला काय करू सुचेना, तिने खूप दिवस वाट पाहिली पण तो काय परतला नाही.
Loading comments…
Loading comments…