by Avanee Gokhale-Tekale ✓ · 20 Mar 2020
बायकोने फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला संभाव्य धोक्यांचे इशारे मिळायला लागले. मधूनच "तुमची काय मजा चालू आहे घरी बसून. करा करा मस्त अराम करा" असे दुरून डोंगर साजरे वाटणारे लोक बोलायला लागले होते.
Loading comments…
Loading comments…