by Alka Jatkar ✓ · 5 Jun 2020
"हे बघ... मुगाची खिचडीही लावून ठेवलीय. गरम गरम खाऊन घे आणि मग झोप. मला माहिताय तुला या दिवसात फार कलकलाटही नकोसा वाटतो. म्हणूनच साऱ्या मित्रांना बाहेरच घेऊन जातोय जेवायला."
Loading comments…
Loading comments…