by MOHIT DHOLE ✓ · 3 Apr 2020
फोटो काढण्याची वेगळी मजा असते. मग ते लग्न समारंभ असो, बारसं असो, की एखाद्या व्यक्तीचं तेरावं असो... उपरोधिक वाटेल पण तेराव्यामध्येसुद्धा फोटो काढण्याची क्रेझ आहे. फोटो काढणे आणि ग्रुपमध्ये पाठविणे.
Loading comments…
Loading comments…