by Nisha Thore ✓ · 20 Mar 2020
तिलाच माहीत नव्हतं की तिच्याकडे इतकी शब्दसंपत्ती,शब्दांच वैभव होत.त्याने तिला शब्दांवर प्रेम करायला शिकवलं. ती पुन्हां लिहायला लागली होती. व्यक्त होत होती.
Loading comments…
Loading comments…