Loading…
भर गर्दीच्या रस्तावर सुसाट गाडी पळवणे असो किंवा पुरुषांची मक्तेदारी वाटेल अश्या पुरूष गर्दीत एकटीने हॉटेलात जाऊन मनसोक्त खाणं असो, हवी ती फॅशन करणं, कुणाचीही तमा न बाळगता मनात येईल ते फाडकन बोलणं. सगळं जग स्वार्थी आहे म्हणत प्रत्येकाला नावं ठेवणं हा जणू तिचा जन्मसिद्ध अधिकार होता.पैसा होता,प्रतिष्ठा होती, थोडक्यात ती 40 शीची असली,वेल सेटेड असली तरी टॉम बॉय ह्या संज्ञेत चपखल बसत होती.
Comments
Loading comments…