फक्त तु तुटू नको. स्वताला खेचत राहू नको. आपल्या नात्यात तुझी फरफट नकोय मला. कारण तु तुटलास तर मी काय करायचय हे कधी लक्षात येणार आहे तुझ्या. तुला गुंतायला फार आवडत ना, सगळं मिक्स करायच असत तुला, माझा किती वेळ जातो तुला सावरायला हे कधीच तुझ्या लक्षात येत नाही.
Loading comments…