by निलम घाडगे ✓ · 27 May 2019
तिने तो फोन ठेवला अन तशीच सुजलेल्या डोळ्यांनी भिंतीवर हार लावलेल्या समीरच्या फोटो कडे बघत राहिली. डोळ्यातून पाणी आपोआप ओघळत होत. कंठ दाटला होता पण आवाज मात्र फुटत नव्हता.
Loading comments…
Loading comments…