by Namrata Madhavi ✓ · 20 Jun 2020
तिचं वागणं कधीच तिच्या लेखणीसारखे नव्हते.. तिच्या लेखणीतून तिचे शब्द फार काही बोलायचे पण ती मात्र अडगळीतल्या पुस्तकांसारखी बंद होती..
Loading comments…
Loading comments…