by Sunil Khaladkar ✓ · 31 Jul 2021
माझ्या चेहऱ्यावर बारा वाजले होते, माझी अवस्था जिंकण्यासाठी 1 धावाची गरज असताना धावबाद झाल्यासारखी झाली होती.... त्या चहामधून येणारा सुगंधसुद्धा हवेत विरुन गेला होता...मी तिच्याकडे पाहिले आणि...
Loading comments…
Loading comments…