by Jyoti gosavi ✓ · 20 Mar 2020
बस झाली आता दिवसभराची वूमन्स डे ची कौतुक! उद्या कामावर जायचे ना? सकाळपासून घरभर पसारा पडलाय तो कोणी आवरायचा? आज-काल यांना फारच डोक्यावर बसवलंय. काय तर म्हणे वुमन्स डे! अहो कशाला पाहिजे नसती थेरं?
Loading comments…
Loading comments…