by Vrushali Thakur ✓ · 17 Jan 2020
ह्या क्षणी तिला तो अदृश्य स्पर्श जास्त आश्वासक वाटला. तिच्याही नकळत तिला ती सेफ समजत होती. स्वतःला सावरून भारावल्यासारखी ती शांतपणे चालत घरी निघाली.
Loading comments…
Comments
Loading comments…