by dhanashri kaje ✓ · 1 Nov 2020
मीनल बोलतच असते तेवढ्यात फार्महाऊस मधुन सगळ्यांना एका मुलीची किंचाळी ऐकु येते. तस सगळे एकदम स्तब्ध होतात मिनलला रेवतीचा आठवण होते सगळे एकमेकांनकडे बघु लागतात आणि लगेच फार्महाऊस कडे पळतात.
Loading comments…
Comments
Loading comments…